ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बलात्काराचे ४६८ तर विनयभंगाचे ७२६ गुन्हे

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बलात्काराचे ४६८ तर विनयभंगाचे ७२६ गुन्हे

बलात्कार व विनयभंग या गुन्ह्यांकरीता दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कठोर शिक्षेची तरतूद करूनही लिंगपिसाटांच्या कामुकतेला वेसण बसलेली नाही हेच दुर्दैवाने वास्तव असल्याचे पोलिसांचे मत आहे.

User: Lokmat

Views: 7

Uploaded: 2025-02-12

Duration: 03:53

Your Page Title