राहुल गांधी यांना हात लावाल तर याद राखा; पुण्यात काँग्रेस आक्रमक

राहुल गांधी यांना हात लावाल तर याद राखा; पुण्यात काँग्रेस आक्रमक

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करुन त्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-04-16

Duration: 02:38

Your Page Title