'ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही, तेच हिंदी भाषेचा विरोध करतात'; अजित पवारांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका

'ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही, तेच हिंदी भाषेचा विरोध करतात'; अजित पवारांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी भाषा सक्तीवर मोठं भाष्य केलं. 'ज्यांना कोणतेच कामधंदे नाहीत, तेच हिंदी भाषेला विरोध करतात,' असा हल्लाबोल त्यांनी केला.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-04-18

Duration: 06:39

Your Page Title