आंध्रप्रदेशातील भाविकाकडून साईचरणी हिरेजडित सुवर्ण मुकुट अर्पण; जाणून घ्या किती आहे किमत ?

आंध्रप्रदेशातील भाविकाकडून साईचरणी हिरेजडित सुवर्ण मुकुट अर्पण; जाणून घ्या किती आहे किमत ?

आंध्रप्रदेशातील साई भक्त परिवारानं साईबाबांना सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. या हिरेजडित मुकुटाची किमत 68 लाख 60 हजार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

User: ETVBHARAT

Views: 0

Uploaded: 2025-04-20

Duration: 01:35

Your Page Title