"कित्येक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना आज फळ मिळाले", राज्य सरकारच्या निर्णयानंतर मच्छीमार महिलांच्या प्रतिक्रिया

"कित्येक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना आज फळ मिळाले", राज्य सरकारच्या निर्णयानंतर मच्छीमार महिलांच्या प्रतिक्रिया

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

User: ETVBHARAT

Views: 3

Uploaded: 2025-04-22

Duration: 03:21

Your Page Title