पुरंदर विमानतळाचा प्रश्न पुन्हा पेटला आंदोलक शेतकरी रस्त्यावर

पुरंदर विमानतळाचा प्रश्न पुन्हा पेटला आंदोलक शेतकरी रस्त्यावर

रंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्वे शासनाकडून करण्यात येतोय... मात्र बाधित सातही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्वेला विरोध केलाय. यानंतर पोलीस आणि आंदोलकांच्या मध्ये झटापट झाली. पोलिसांनी अश्रू धुराचा मारा करत लाठीचार्ज केला.. या लाठीचार्ज मध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत.


User: Lokmat

Views: 29

Uploaded: 2025-05-04

Duration: 05:50

Your Page Title