"भारताने ईट का जवाब, पत्थर से दिया", 'ही' नव्या भारताची ओळख आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

"भारताने ईट का जवाब, पत्थर से दिया", 'ही' नव्या भारताची ओळख आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

भारतीय सैन्य दलानं ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून अतिरेक्यांचे पाकिस्तानातील तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर आता भारतीय सैन्य दलावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-05-07

Duration: 01:07

Your Page Title