"बेगानी शादी में माझा अब्दुल्ला दीवाना का करता?"- दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावर फडणवीसांचा टोला!

"बेगानी शादी में माझा अब्दुल्ला दीवाना का करता?"- दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावर फडणवीसांचा टोला!

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतलं.

User: ETVBHARAT

Views: 11

Uploaded: 2025-05-10

Duration: 02:09

Your Page Title