"लवकरच 'या' महामार्गाचे काम सुरू होईल, पण भूमिपुजनाला मला बोलवू नका, कारण...", नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

"लवकरच 'या' महामार्गाचे काम सुरू होईल, पण भूमिपुजनाला मला बोलवू नका, कारण...", नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

नितीन गडकरी यांच्या हस्ते स्वर्गीय पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या "देह वेचावा कारणी" या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे अनावरण करण्यात आले.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-05-10

Duration: 03:53