महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं खळबळजनक वक्तव्य

महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं खळबळजनक वक्तव्य

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महात्मा गांधींच्या हत्त्येचा संदर्भ देत कराडच्या प्रीतिसंगमावरून भाजपावर जोरदार हल्ला चढवला.

User: ETVBHARAT

Views: 10

Uploaded: 2025-05-11

Duration: 02:04