कोल्हापुरातील दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या 140 सैनिकांची नावं कोरलेलं स्मारक, आजही नव्या पिढीला मिळतेय 'प्रेरणा'!

कोल्हापुरातील दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या 140 सैनिकांची नावं कोरलेलं स्मारक, आजही नव्या पिढीला मिळतेय 'प्रेरणा'!

कोल्हापुरातील "मुक्त सैनिक वसाहत" ही प्रामुख्याने माजी सैनिकांची वसाहत म्हणून ओळखली जाते. प्रत्येक घरात देशसेवा बजावलेले आणि बजावत असलेल्या सैनिकांची परंपरा पहायला मिळते.

User: ETVBHARAT

Views: 159

Uploaded: 2025-05-12

Duration: 06:11