“मंत्र्यांना आडवा..., नाहीतर तुडवा...”, शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारला इशारा

“मंत्र्यांना आडवा..., नाहीतर तुडवा...”, शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारला इशारा

सत्तेत येऊनही सरकारनं दिलेली आश्वासन पूर्ण केलेली नाहीत. आम्ही संघटनेच्यावतीनं सरकारविरोधात आक्रमक पद्धतीनं आंदोलन करणार आहोत, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

User: ETVBHARAT

Views: 2

Uploaded: 2025-05-14

Duration: 04:55

Your Page Title