मेळघाटच्या जंगलात व्हॉलिबॉल कसा बनला लोकप्रिय खेळ? अनेक गावात लागली 'नेट'

मेळघाटच्या जंगलात व्हॉलिबॉल कसा बनला लोकप्रिय खेळ? अनेक गावात लागली 'नेट'

सातपुडा पर्वतनं वेढलेल्या मेळघाटच्या जंगलात दुर्गम आणि अती दुर्गम भाग व्हॉलिबॉल खेळाची ओळख बनलाय. या खेळाबाबत आदिवासी युवकांमध्ये असणाऱ्या प्रेमासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.

User: ETVBHARAT

Views: 98

Uploaded: 2025-05-15

Duration: 05:26