रेल्वे स्टेशनवर आढळली नकोशी: दहावीत भरघोस यश मिळवल्यानं राज्यभर होत आहे चर्चा

रेल्वे स्टेशनवर आढळली नकोशी: दहावीत भरघोस यश मिळवल्यानं राज्यभर होत आहे चर्चा

रेल्वे स्थानकावर आढळून आलेल्या नकोशीला बालनिरीक्षणगृहात आश्रय देण्यात आला. त्यानंतर या नकोशीनं दहावीच्या परीक्षेत भरघोस यश मिळवल्यानं तिचं राज्यभरातून कौतुक होत आहे.

User: ETVBHARAT

Views: 95

Uploaded: 2025-05-15

Duration: 02:53

Your Page Title