संजय राऊत यांचे पुस्तक म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट, संजय शिरसाट यांची जोरदार टीका

संजय राऊत यांचे पुस्तक म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट, संजय शिरसाट यांची जोरदार टीका

"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील एकत्र येणार नाहीत. त्यांच्याच जवळच्या लोकांना ते नको आहेत," असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं.

User: ETVBHARAT

Views: 4

Uploaded: 2025-05-16

Duration: 03:56