यांचं तिकीट आम्हीच कापलं होत, आता बोलल्या तर बोलणं बंद करू; खासदार मेधा कुलकर्णी यांना धमकी

यांचं तिकीट आम्हीच कापलं होत, आता बोलल्या तर बोलणं बंद करू; खासदार मेधा कुलकर्णी यांना धमकी

यशवंत सहकारी बँकेतील घोटाळा उघडकीस आणल्यामुळं भाजपा नेत्याच्या भावानं धमकी दिल्याचा आरोप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

User: ETVBHARAT

Views: 73

Uploaded: 2025-05-16

Duration: 02:29

Your Page Title