पोलीस असल्याचं भासवत वयोवृद्धांना लुटणाऱ्या श्रीरामपुरच्या जग्गू ईराणीला शिर्डीत अटक

पोलीस असल्याचं भासवत वयोवृद्धांना लुटणाऱ्या श्रीरामपुरच्या जग्गू ईराणीला शिर्डीत अटक

महाराष्ट्रातल्या शिर्डीसह परराज्यातही पोलीस असल्याच सांगत अनेकांना लुटणा-या श्रीरामपुर येथील जाकीर हुसेन युसूफ खान उर्फ जग्गू ईराणीला अखेर शिर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

User: ETVBHARAT

Views: 9

Uploaded: 2025-05-17

Duration: 02:53