नितीन गडकरी आणि बावनकुळेंनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास: पाणी प्रश्नावर तत्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

नितीन गडकरी आणि बावनकुळेंनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास: पाणी प्रश्नावर तत्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

नागपुरात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, पाणी चोरी थांबवणे आणि ३० टक्के होणारी गळती रोखण्यासाठीच्या उपाय-योजना तातडीने केल्या जाणार असल्याची माहिती, चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-05-19

Duration: 03:56

Your Page Title