धुळे विश्रामगृह रोकड प्रकरण : सरकार आणि समितीला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव, अर्जुन खोतकरांचा पलटवार

धुळे विश्रामगृह रोकड प्रकरण : सरकार आणि समितीला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव, अर्जुन खोतकरांचा पलटवार

धुळे इथल्या सरकारी विश्रामगृहात रोकड आढळल्यानं मोठी खळबळ उडाली. या रोख रकमेवरुन माजी आमदार अनिल गोटे यांनी सरकार आणि विधिमंडळाच्या समितीवर आरोप केले.

User: ETVBHARAT

Views: 14

Uploaded: 2025-05-22

Duration: 00:32

Your Page Title