"मी लग्नाला गेलो, माझा फोटो काढला, त्यात माझा काय दोष?", वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांचा सवाल

"मी लग्नाला गेलो, माझा फोटो काढला, त्यात माझा काय दोष?", वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांचा सवाल

वैष्णवीच्या लग्नात तिचे वडील अनिल कस्पटे यांनी फॉर्च्युनर कार तसंच 51 तोळं सोन दिलं होतं. या लग्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

User: ETVBHARAT

Views: 13

Uploaded: 2025-05-23

Duration: 04:57