ढोबळी मिरची पिकवणाऱ्या दासखेड गावात संपूर्ण मिरची पिकावर व्हायरस

ढोबळी मिरची पिकवणाऱ्या दासखेड गावात संपूर्ण मिरची पिकावर व्हायरस

दासखेड हे गाव ढोबळी मिरची पिकवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या गावात 200 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर ढोबळी मिरचीची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. मात्र त्यावर व्हायरस आलाय.

User: ETVBHARAT

Views: 25

Uploaded: 2025-05-25

Duration: 02:42

Your Page Title