"हुतात्मा संदीप गायकर यांचं बलिदान देश विसरणार नाही"-उदय सामंत; कुटुंबीयांना शिवसेनेकडून पाच लाखांची मदत सुपूर्द

"हुतात्मा संदीप गायकर यांचं बलिदान देश विसरणार नाही"-उदय सामंत; कुटुंबीयांना शिवसेनेकडून पाच लाखांची मदत सुपूर्द

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पक्षामार्फत हुतात्मा संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत दिली. यावेळी गायकर यांचं बलिदान देश विसरणार नसल्याचं सामंत यांनी म्हटलं.

User: ETVBHARAT

Views: 2

Uploaded: 2025-05-25

Duration: 01:14

Your Page Title