निरा खोऱ्यात दमदार पाऊस; पंढरपूर तालुक्यातील बंधारे पाण्याखाली

निरा खोऱ्यात दमदार पाऊस; पंढरपूर तालुक्यातील बंधारे पाण्याखाली

भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे असणारे बंधारे आज सकाळी पाण्याखाली गेलेत. भीमा पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

User: ETVBHARAT

Views: 16

Uploaded: 2025-05-26

Duration: 00:34

Your Page Title