मेळघाटात सध्या घरोघरी गुल्ली... पारंपरिक औषधी गुणयुक्त तेल काढण्यासाठी आदिवासी कुटुंबीयांची तयारी

मेळघाटात सध्या घरोघरी गुल्ली... पारंपरिक औषधी गुणयुक्त तेल काढण्यासाठी आदिवासी कुटुंबीयांची तयारी

आदिवासी समाजात अनेक पिढ्यांपासून गुल्ली तेल स्वयंपाकात वापरण्याची परंपरा आहे.

User: ETVBHARAT

Views: 231

Uploaded: 2025-05-26

Duration: 02:55