असाही एक बाहुबली! पावसात रस्त्याची वाट लागली म्हणून तरुणानं चक्क खांद्यावर घेतली मोटरसायकल

असाही एक बाहुबली! पावसात रस्त्याची वाट लागली म्हणून तरुणानं चक्क खांद्यावर घेतली मोटरसायकल

माण तालुक्यात पावसानं रस्त्यांची कशी वाट लागली आहे, ते खांद्यावरून मोटरसायकल घेऊन निघालेल्या एका तरुणाच्या व्हिडिओतून समोर आलं आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

User: ETVBHARAT

Views: 40

Uploaded: 2025-05-26

Duration: 01:07