"आई म्हणते ५१ वर्षात एवढा पाऊस झाला नाही" : उपमुख्यमंत्री अजित पवार

"आई म्हणते ५१ वर्षात एवढा पाऊस झाला नाही" : उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तर, शेताचं प्रचंड नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकसानीची पाहणी केली.

User: ETVBHARAT

Views: 10

Uploaded: 2025-05-26

Duration: 02:46

Your Page Title