तब्बल ३५ वर्षांनी मे महिन्यातच राज्यात मान्सून दाखल; पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

तब्बल ३५ वर्षांनी मे महिन्यातच राज्यात मान्सून दाखल; पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

यंदा राज्यात मान्सूननं वेळेआधीच हजेरी लावली आहे. त्यामुळं राज्यात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

User: ETVBHARAT

Views: 4

Uploaded: 2025-05-27

Duration: 03:32

Your Page Title