अवैधरित्या पाकिस्तानमध्ये गेलेल्या सुनीता जामगडेची नागपुरात होणार चौकशी, धागेदोरे पुढं येण्याची शक्यता

अवैधरित्या पाकिस्तानमध्ये गेलेल्या सुनीता जामगडेची नागपुरात होणार चौकशी, धागेदोरे पुढं येण्याची शक्यता

भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषा बेकायदेशीरपणे ओलांडून पाकिस्तानात प्रवेश करणाऱ्या नागपूरमधल्या सुनीता जामगडे या महिलेला पाकिस्तानी प्रशासनानं भारताच्या ताब्यात दिलं आहे.

User: ETVBHARAT

Views: 6

Uploaded: 2025-05-27

Duration: 02:02

Your Page Title