महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर; भांडी वाटपावरून आमदार गावित रघुवंशी यांच्यात शाब्दिक चकमक

महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर; भांडी वाटपावरून आमदार गावित रघुवंशी यांच्यात शाब्दिक चकमक

नंदुरबारमध्ये गरजू लाभार्थ्यांना भांडी वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी आमदार डॉ. विजयकुमार गवित आणि अ‍ॅड राम रघुवंशी यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

User: ETVBHARAT

Views: 177

Uploaded: 2025-05-28

Duration: 03:08

Your Page Title