बारामतीत युगेंद्र पवार यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी; मुंबईतील मेट्रोवरून सरकारवर आरोप

बारामतीत युगेंद्र पवार यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी; मुंबईतील मेट्रोवरून सरकारवर आरोप

मुसळधार पावसामुळे बारामती आणि परिसरातील नदी-नाले भरून ओसंडून वाहत आहेत. त्यामुळं घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे हाल होत आहेत, याची पाहणी युगेंद्र पवार यांनी केली.

User: ETVBHARAT

Views: 8

Uploaded: 2025-05-29

Duration: 06:04