जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास 100 टक्के घरफाळा होणार माफ; "या" ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय

जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास 100 टक्के घरफाळा होणार माफ; "या" ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय

जिल्हा परिषदेच्या शाळेंची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यामुळं कोल्हापुरातील 'प्रयाग चिखली ग्रामपंचायतीनं' एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

User: ETVBHARAT

Views: 64

Uploaded: 2025-06-02

Duration: 03:12

Your Page Title