फलोत्पादनासाठी देशात ९ तर महाराष्ट्रात ३ केंद्रे उभारण्यात येणार; उन्नत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणं गरजेचं

फलोत्पादनासाठी देशात ९ तर महाराष्ट्रात ३ केंद्रे उभारण्यात येणार; उन्नत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणं गरजेचं

पुण्यात ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’च्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-06-03

Duration: 04:19