जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर; होमगार्डच्या मुलानं पटकावलं देशात ३२ वा रँक

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर; होमगार्डच्या मुलानं पटकावलं देशात ३२ वा रँक

जेईई अ‍ॅडव्हान्स 2025 परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये पुण्यातील मोहम्मद अय्युबनं खडतर प्रवासात अभ्यास करत देशात ३२ वा रँक मिळवला आहे.

User: ETVBHARAT

Views: 478

Uploaded: 2025-06-05

Duration: 04:20