क्या हुआ तेरा वादा? शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आठवडाभर आंदोलन

क्या हुआ तेरा वादा? शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आठवडाभर आंदोलन

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरकारने काही आश्वासनं दिली होती. मात्र अद्याप त्यांची अंमलबजाणी सुरू झालेली नाही, त्यामुळे "क्या हुआ तेरा वादा" असे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.

User: ETVBHARAT

Views: 3

Uploaded: 2025-06-05

Duration: 01:11