'मुंबई गिळंकृत करू पाहणाऱ्या अदानीला राज्य सरकारची मदत', काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा घणाघाती आरोप

'मुंबई गिळंकृत करू पाहणाऱ्या अदानीला राज्य सरकारची मदत', काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा घणाघाती आरोप

मदर डेअरीची जागा धारावी पुनर्वसनासाठी अदानी समुहाला देण्याच्या निर्णयाला काँग्रेसनं विरोध केला. खासदार वर्षा गायवाड यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसनं आज कुर्ला परिसरात निषेध मोर्चा काढला.

User: ETVBHARAT

Views: 61

Uploaded: 2025-06-08

Duration: 03:16