साई संस्थानचा फुल-हारसंदर्भात दिलासादायक निर्णय; 'ही' अट पाळावीच लागणार

साई संस्थानचा फुल-हारसंदर्भात दिलासादायक निर्णय; 'ही' अट पाळावीच लागणार

पहलगाम हल्ल्यानंतर साई बाबा मंदिरात फुलहार आणि प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. आज ही बंदी उठवण्यात आली.

User: ETVBHARAT

Views: 3

Uploaded: 2025-06-13

Duration: 02:38