"किती हजार कोटींची कर्जमुक्ती देणार आकडा सांगा..", राजू शेट्टींचा कर्जमुक्तीवरून मुख्यमंत्र्यांना सवाल

"किती हजार कोटींची कर्जमुक्ती देणार आकडा सांगा..", राजू शेट्टींचा कर्जमुक्तीवरून मुख्यमंत्र्यांना सवाल

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकार समिती नेमून त्यांच्या अभ्यास करून निर्णय घेणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल. यानंतर याच कर्जमाफीवरून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2025-06-14

Duration: 01:52