"विमान कोसळलं ते थेट माझ्याच रूमवरच, 'ओटी'मध्ये होतो म्हणून बचावलो"; निवासी डॉक्टरनं सांगितला अनुभव

"विमान कोसळलं ते थेट माझ्याच रूमवरच, 'ओटी'मध्ये होतो म्हणून बचावलो"; निवासी डॉक्टरनं सांगितला अनुभव

बी जे मेडिकल कॉलेजच्या ज्या वसतीगृहावर विमान कोसळलं तिथं राहणाऱ्यांपैकी काहींचं नशिब बलवत्तर होतं म्हणून ते या दुर्घटनेतून बचावले.

User: ETVBHARAT

Views: 15

Uploaded: 2025-06-14

Duration: 01:37

Your Page Title