जनता आमच्यासोबत! कोण आलं-गेलं आम्हाला फरक पडत नाही; आमदार सतेज पाटील यांनी ठोकला शड्डू

जनता आमच्यासोबत! कोण आलं-गेलं आम्हाला फरक पडत नाही; आमदार सतेज पाटील यांनी ठोकला शड्डू

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना नेत्यांनी सतेज पाटील यांची साथ सोडली. यावर बोलताना कोण आलं-गेलं आम्हाला फरक पडत नाही म्हणत पाटलांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला.

User: ETVBHARAT

Views: 36

Uploaded: 2025-06-14

Duration: 02:24

Your Page Title