मल्लखांबवर नाशिककरांचं लय प्रेम! यशवंत व्यायामशाळेची 'नॉनस्टॉप 109 वर्ष' मल्लखांब खेळाची परंपरा आजही कायम

मल्लखांबवर नाशिककरांचं लय प्रेम! यशवंत व्यायामशाळेची 'नॉनस्टॉप 109 वर्ष' मल्लखांब खेळाची परंपरा आजही कायम

जागतिक मल्लखांब दिन 15 जूनला साजरा केला जातो. हा दिवस मल्लखांब क्रीडा आणि व्यायाम प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

User: ETVBHARAT

Views: 63

Uploaded: 2025-06-15

Duration: 02:06

Your Page Title