शनी शिंगणापूर फक्त ट्रेलर, शिर्डी अजून बाकी आहे! हिंदुत्ववादी नेत्यांचा एल्गार, आमदार संग्राम जगतापांनी दिला इशारा

शनी शिंगणापूर फक्त ट्रेलर, शिर्डी अजून बाकी आहे! हिंदुत्ववादी नेत्यांचा एल्गार, आमदार संग्राम जगतापांनी दिला इशारा

शनी शिंगणापूर येथे शनिवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुण वर्ग आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

User: ETVBHARAT

Views: 10

Uploaded: 2025-06-15

Duration: 03:04