बारामतीत हाय होल्टेज ड्रामा PDCC बँकेत मतदार याद्या सापडल्या पुढे काय घडलं?

बारामतीत हाय होल्टेज ड्रामा PDCC बँकेत मतदार याद्या सापडल्या पुढे काय घडलं?

बारामतीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून राजकारण तापलंय, निवडणुकीच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता बारामतीत हाय होल्टेज ड्रामा घडलाय. बारामतीतील पिडीसीसी बँक रात्री ११ पर्यंत सुरु असल्याचं आढळून आलंय.

User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2025-06-19

Duration: 06:08

Your Page Title