राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अन् राज्य शैक्षणिक धोरण यामध्ये तृतीय भाषेसंदर्भात नेमकं नमूद काय?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अन् राज्य शैक्षणिक धोरण यामध्ये तृतीय भाषेसंदर्भात नेमकं नमूद काय?

ज्या शैक्षणिक आराखड्याचा आधार घेत शिक्षणमंत्र्यांनी काल सरकारच्या भूमिकेची पाठराखण केली, त्यामध्ये नेमके काय नमूद केले आहे ते पाहू यात.

User: ETVBHARAT

Views: 13

Uploaded: 2025-06-19

Duration: 04:57