राज्यात सहकारात गडबड! "मी चेअरमन पदासाठी उभा... तुला काय त्रास आहे? अजित पवारांचा विरोधकांना थेट सवाल

राज्यात सहकारात गडबड! "मी चेअरमन पदासाठी उभा... तुला काय त्रास आहे? अजित पवारांचा विरोधकांना थेट सवाल

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज (22 जून) मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

User: ETVBHARAT

Views: 18

Uploaded: 2025-06-22

Duration: 07:19

Your Page Title