बीड जिल्ह्यात काही भागात पावसानं मारली दांडी; 4 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या!

बीड जिल्ह्यात काही भागात पावसानं मारली दांडी; 4 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या!

बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

User: ETVBHARAT

Views: 2

Uploaded: 2025-06-26

Duration: 01:13

Your Page Title