'त्या' बालकाची हत्या नरबळीतूनच झाल्याचा संशय; ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला 'आक्रोश मोर्चा'

'त्या' बालकाची हत्या नरबळीतूनच झाल्याचा संशय; ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला 'आक्रोश मोर्चा'

एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव इथून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय मुलाचा मृतदेह खर्ची गावाजवळ एका शेतात आढळून आला. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

User: ETVBHARAT

Views: 3

Uploaded: 2025-06-27

Duration: 01:30

Your Page Title