आषाढी वारीत वारकऱ्यांना मिळणार ‘बीज प्रसाद’; तब्बल साडेतीन लाख देशी वृक्षांच्या बियांचे पॅकेट होणार वाटप

आषाढी वारीत वारकऱ्यांना मिळणार ‘बीज प्रसाद’; तब्बल साडेतीन लाख देशी वृक्षांच्या बियांचे पॅकेट होणार वाटप

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्यावतीनं आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना देशी वृक्षांच्या बियांचे पॅकेट 'बीज प्रसाद' म्हणून वाटप करण्यात येणार आहे.

User: ETVBHARAT

Views: 1

Uploaded: 2025-06-30

Duration: 03:55