हवामानाचा वेध घेणारा 'फुटबॉल'! जाणून घ्या नागपूर मधल्या 'डॉप्लर रडार'ची सफर

हवामानाचा वेध घेणारा 'फुटबॉल'! जाणून घ्या नागपूर मधल्या 'डॉप्लर रडार'ची सफर

मुसळधार पाऊस पडणार आहे, की वादळ येणार, याची माहिती डॉप्लर हवामान रडार पुरवते. नागपुरात मोठा फुटबॉल असल्याचं नागरिकांना वाटते, मात्र तो डॉप्लर हवामान रडार आहे.

User: ETVBHARAT

Views: 18

Uploaded: 2025-07-06

Duration: 04:22