आषाढी एकादशी 2025! साईबाबांच्या प्रसादालयात 13 हजार किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद

आषाढी एकादशी 2025! साईबाबांच्या प्रसादालयात 13 हजार किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद

राज्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने साई बाबांच्या शिर्डीत 13 हजार किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद तयार करण्यात आला आहे.

User: ETVBHARAT

Views: 3

Uploaded: 2025-07-06

Duration: 02:15