‘मी स्वतः मोर्चात चाललो आहे, पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करावी;’ मंत्री प्रताप सरनाईक कडाडले

‘मी स्वतः मोर्चात चाललो आहे, पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करावी;’ मंत्री प्रताप सरनाईक कडाडले

मराठी मोर्चाला परवानगी न मिळाल्याने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते नाराज आहेत. या प्रकरणात शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय.

User: ETVBHARAT

Views: 4

Uploaded: 2025-07-08

Duration: 00:58

Your Page Title